India Languages, asked by Anonymous, 8 months ago

tell me in Marathi ...​

Attachments:

Answers

Answered by narayanee2007
1
  1. गट्टी जमणे
  • अर्थ - मैत्री होणे
  • वाक्य - जय आणि राघव ची गट्टी जमली.

  1. पारखे होणे.
  • अर्थ - मुकणे.
  • वाक्य - मी आईच्या प्रेमाला पारखी झाले.

  1. खोडी काढणे -
  • अर्थ - चिडवणे/ डीवचणे / भांडण काढणे.
  • वाक्य - रमेश ने शिक्षकांची खोडी काढली.

Hey here's the answer mark as brainliest....

Answered by rashi4717
3

Answer:

kr to diya

abhi tk nhi hue kya delete

Similar questions