tell me the meaning of this marathi phrase kavet ghene
Answers
Answered by
28
कवेत घेणे - मिठीत घेणे
कवेत घेणे या मराठी वाक्याचा अर्थ होतो मिठीत घेणे. मिठी म्हणजे दोन लोकांना देईन प्रेमाची भावना उद्भवणारी गळाभेट.
दोन मित्र, मुलगा वडील असे अनेक जोड्या खूप वर्षांपासून एकमेकांना मिठीत घेतात व आपल्या प्रेमाचे बंधन दाखवतात.
उदा: खुप दिवसानंतर भेटल्यामुळे राजुने संजूला मिठी मारली
अशा प्रकारचे प्रश्न मराठी परीक्षेमध्ये येतात. या प्रश्नात मध्ये आपल्याला त्या वाक्याचा अर्थ सांगायचा असतो व त्याचे वाक्यात रूपांतर करायचे असते तेव्हा जाऊन आपल्याला पूर्ण गुण मिळतात. अशा प्रकारचे प्रश्न तीन ते चार मार्कांसाठी येतात.
Answered by
1
Answer:
its right
Explanation:
Similar questions