India Languages, asked by mayesa8mi2lymar, 1 year ago

ten sentences on importance of forest in marathi

Answers

Answered by tejasmba
92

जंगलाचे महत्व

जंगल देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका निभावतात. जंगला मुळे गरीब लोकांना स्वयंपाक करण्याकरिता जळाऊ लाकूड मिळते. घनदाट जंगल हवेतील बाष्प शोषून घेतात आणि त्यामुळे हवेत थंडावा राखला जातो. जंगली प्राण्याचे घर आहे जंगल. नाहीतर ते मानवी वस्त्यांमध्ये भक्ष व आसरा शोधत येतील. जंगल हे पशुपक्ष्यांचे आश्रयस्थान आहे. अनेक उद्योगांकरिता जंगल सामग्री प्रदान करतात. जंगलामुळे खूप औषधी मिळतात ज्याचा उपयोग अनेक रोग उपचारासाठी करण्यात येतो. झाडे हवेतील कार्बनडाय ऑक्साईड शोषून घेतात आणि ऑक्सिजन हवेत सोडतात. पावसाची तीव्रता जंगल भागात अधिक असल्याने पाणी वाहून जाण्याचे प्रमाण कमी होते अन् भूगर्भातील पाण्याच्या साठ्यात वाढ होते. व सर्वात मोठी मदद झाडांपासून मिळते ती म्हणजे प्रदूषण थांबवणे.
Answered by Anup007
5

जंगल देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका निभावतात. जंगला मुळे गरीब लोकांना स्वयंपाक करण्याकरिता जळाऊ लाकूड मिळते. घनदाट जंगल हवेतील बाष्प शोषून घेतात आणि त्यामुळे हवेत थंडावा राखला जातो. जंगली प्राण्याचे घर आहे जंगल. नाहीतर ते मानवी वस्त्यांमध्ये भक्ष व आसरा शोधत येतील. जंगल हे पशुपक्ष्यांचे आश्रयस्थान आहे. अनेक उद्योगांकरिता जंगल सामग्री प्रदान करतात. जंगलामुळे खूप औषधी मिळतात ज्याचा उपयोग अनेक रोग उपचारासाठी करण्यात येतो. झाडे हवेतील कार्बनडाय ऑक्साईड शोषून घेतात आणि ऑक्सिजन हवेत सोडतात. पावसाची तीव्रता जंगल भागात अधिक असल्याने पाणी वाहून जाण्याचे प्रमाण कमी होते अन् भूगर्भातील पाण्याच्या साठ्यात वाढ होते. व सर्वात मोठी मदद झाडांपासून मिळते ती म्हणजे प्रदूषण थांबवण

@अनुप नॉलेज डाटा. Com

Similar questions