Math, asked by PragyaTbia, 1 year ago

\Box ABCD मध्ये बाजू BC ║ बाजू AD असून बाजू AB ≅ बाजू DC जर ∠A = 72° तर ∠B, आणि ∠D यांची मापे ठरवा.

Answers

Answered by SuyashSrivastav
2

I don't know if you have forgotten about you have

Answered by gadakhsanket
11

★उत्तर -- ∠BAD=72°

बाजू CE|| बाजू BA

बाजू BC||बाजू AD व रेख BA ही त्यांची छेदिका आहे .

∴ ∠BAD+∠ABC=180°.....(आंतरकोन )

∴ 72°+∠ABC=180°

∴ ABC=180° - 72°

∴ ∠ABC=108°

∠CED≅ ∠BAD[ संगत कोण ]

∴ ∠CED=72° ( ∠BAD=72°दिले आहे . )

बाजू BC ║ बाजू AD

बाजू CE|| बाजू BA

∴ चौकोन ABCE समांतर भुज चौकोन आहे.

∴ BA=CE

समांतर भुज चौकोनाच्या संमुख बाजू सारख्याच असतात.

BA=CD

∴ CE=CD

∴ ∠CDE= ∠CED=72°

∠B=108",

∠D=72°

धन्यवाद..

Similar questions