समांतरभुज चौकोन आहे. त्या च्या ∠ A व ∠ B च्या मापांचे गुणोत्तर 5 : 4 आहे. तर ∠ B चे माप काढा.
Answers
Answered by
20
Answer:
Step-by-step explanation:
Angle A = 5x and B = 4x मानू.
समांतरभुज चौकोनाचे संमुख कोनांच्या मापांची बेरीज 180 ° असते.
Angle A + Angle B = 180
5x + 4x = 180
9x = 180
x = 20
Angle B = 4x
= 4 ( 20 )
= 80°
Similar questions