Hindi, asked by Anonymous, 19 hours ago



\huge\bf \red{Question}


Write Essay on फुलांचे आत्मवृत्त in marathi.


• plz don't spam

Answers

Answered by saritabakshig90
3

Answer:

मंदिरातून नमस्कार करुन मी बाहेर पडले आणि माझे लक्ष बाहेरच्या बाजूस ठेवलेल्या मोठ्या निर्माल्य कलशा कडे गेले. बऱ्याच कोमेजलेल्या फुलांनी तो कलश भरलेला होता, तरी त्यावर एक गुलाबचे सुंदर फूल होते. मनात आले, “अरे हे फूल पूर्णपणे सुकलेले नाही. अजूनही टवटवीत आहे, मग इथे कसे आले? 11 असा विचार करतच पुढे निघाले तोच आवाज आला,

ना. “ अग बघ ना मला इथे पाहून ! तुलाही आश्चर्य वाटल माझ्या नशीबात इथे पडून राहण्याची काय दुर्दैवी वेळ आली आहे. आज सकाळ पी या मंदिराच्या उद्यानात होतो आणि आता येथे निर्माल्याच्या ढिगाऱ्यावर.

.

.

.

Hope this may helps u..xd❤️

Answered by IzAnju99
2

 \huge \bold\green {❀ANSWER ❀}

ए मुली, माझ्यावरचे फुलांचे गुच्छ तुला हवेत ना? मग फक्त गुच्छच अलगदपणे तोड. माझी अख्खी डहाळी ओढू नको. माझ्या फांदया दुखतात बरं! आणि माझे काही गुच्छ शिल्लक ठेव. फुलपाखरे, भुंगे, मधमाश्या सगळे माझ्या गुच्छांवर भिरभिरत असतात. मला खूप आनंद होतो आणि रंगीबेरंगी तुऱ्यांमुळे कुंपणही शोभिवंत दिसते. तेव्हा सगळे गुच्छ ओरबाडू नकोस.

सध्या गणेशोत्सवाचे दिवस आहेत. त्यामुळे तुझ्यासारख्या काही जणी येतात. गणपतीच्या मखराची आरास करण्यासाठी आमचे रंगीबेरंगी गुच्छ घेऊन जातात. खरं तर याच काही दिवसांत आम्ही थोडे मिरवून घेतो.

पावसाळा संपला की आमच्या फुलांचे गुच्छ कमी होतात. त्यानंतर फळांचा मोसम येतो. गुंजेच्या आकाराची हिरवी, काळी फळे झाडावर दिसायला लागतात. एरवी उग्र वासाची फुले म्हणून आम्हांला ‘घाणेरी ‘च म्हणतात. पण फळे खाण्यासाठी पक्षी आणि कीटक मात्र येत असतात. हे प्राणी आमच्या जगण्याला बळ देत असतात.

एरवी आम्ही उग्रगंधी! आम्हाला कोणी केसात माळत नाहीत की देवाला अर्पण करीत नाहीत. पण आमच्याकडे जरा नीट निरखून पाहिले तर रंगांचे (दुरंगी) वैविध्य तुमच्या लक्षात येईल. महाराष्ट्रात आमचे स्थान शेताच्या बांधावर किंवा कुंपणावर असते. गुजरातमध्ये आमच्या रंगीबेरंगी फुलांना ‘चुनरी’ (दुपट्टा) म्हणतात. आमच्या रंगांशी मिळतेजुळते रंग त्यांच्या चनरीवर पाहायला मिळतात.

सदाफुलीसारखे आम्ही वर्षभर फुलतो म्हणून आमचे बोन्साय केले जाते. त्यामुळे काहीजणांच्या दिवाणखान्यातही आम्ही साजतो.

आम्ही इतर फुलांसारखी नित्य वापरातली फुले नाहीत. आम्हांला बाजारात विक्रीसाठी कोणी पाठवत नाही. आमची खास लागवडही केली जात नाही; की कोणी आमचे खास संवर्धन करीत नाही. परंतु आम्ही पृथ्वीवरील पर्यावरणाचा एक भाग आहोत, त्यामुळे खूप आनंदी आहोत. यामुळेच वर्षभर आमचे रंगीबेरंगी गुच्छ बहरत असतात.

 \bold \gray {Hope \:  this \:  helps  \: uh \:  for \:  sure }

☞︎︎︎☺︎︎ keep smiling

☮︎

︎︎︎

︎︎︎

︎︎︎

Similar questions