Math, asked by secretffruityy, 2 months ago



[tex]\huge\mathcal{\fcolorbox{black}{black}{\blue{QUESTION࿐}}}[tex]


एका चौरसाची बाजू 12 सेमी आहे. हा चौरस कर्णावर कापला, तर तयार झालेल्या त्रिकोणांपैकी एका
त्रिकोणाची परिमिती किती?


Spammers uchit duri banaye rakhe!!!

Answers

Answered by hotcupid16
57

\huge\bf\underline\color{indigo} {\underline{उत्तर}}

\bf\red{त्रिकोणाची ~परिमिती~  40.97~  सेमी ~आहे.} \\

\huge\bold{दिलेले आहे  :}

\huge\mathfrak\blue\star चौरसाची बाजू = 12 सेमी

\huge\bold{ शोधा  :}

\huge\mathfrak\blue\star चौरसाचा कर्ण कापला तर तयार झालेल्या त्रिकोणा पैकी एका त्रिकोणाची परिमिती

स्पष्टीकरण

चौरसाची बाजू = 12 सेमी

(विस्तृत स्पष्टीकरणासाठी दिलेली आकृती पहा)

∆ ABC

(कर्ण)² = (पाया)² + (उंची)²

{: \longrightarrow}(BC)² = (AB)² + (AC)²

{: \longrightarrow} (BC)² = (12)² + (12)²

{: \longrightarrow}(BC)² = 144 + 144

{: \longrightarrow} (BC)² = 288

{: \longrightarrow} BC =  \sqrt{288}

{: \longrightarrow} BC = 16.97

कर्ण = 16.97 सेमी

★ त्रिकोणाची परिमिती :

∆ ABC

{ \implies} BC = 16.97 सेमी

{ \implies} AB = 12 सेमी

{ \implies} AC = 12 सेमी

त्रिकोणाची परिमिती = तिन्ही बाजूंच्या लांबीची बेरीज

{ \implies} BC + AB + AC

{ \implies} 16.97 + 12 + 12

{ \implies} 40.97

त्रिकोणाची परिमिती = 40.97 सेमी

\bf\blue{त्रिकोणाची ~परिमिती~  40.97~  सेमी ~आहे.} \\

Attachments:
Similar questions
Math, 1 month ago