India Languages, asked by YogeshChaudhary2320, 1 month ago

थांबून वाजते पण घड्याळ नाही , बारीक लांब पण काठी नाही , दोन तोंडाची पण सॅप नाही , श्वास घेत पण तुम्ही नाही या कोड्याच उत्तर द्या

Answers

Answered by poorva519
0

Answer:

बासरी.

  1. कारण बासरी थांबून वाजू शकते
  2. बारीकआणि लांब असते.
  3. दोन तोंडाची असते.
  4. श्वास घेते म्हणजे ते वाजवण्यासाठी आपण फुंकर मारतो.

Explanation:

i guess

Similar questions