१) 'थेंब थेंब पाऊस' या कवितेमध्ये पावसामुळे सृष्टीत होणाऱ्या बदलांचे वर्णन कसे केले आहे, ते लिहा.
Answers
Answer:
Explanation:
उन्हाळ्यामुळे त्रासलेले लोक पावसाची वाट पाहत असतात.पाऊस येताच सगळ्यांनाच मजा येते.पावसाळ्यात निसर्गाचे दृश्यच बदलून जाते.
आपल्या आसपासच्या परिसरात पावसामुळे खूप बदल होतो.झाडे,पाने पावसाच्या पाण्यामुळे अधिक हिरवीगार दिसू लागतात.इमारतींवर,घरांवर जमा झालेली धूळ साफ होते.मातीचा मनमोहक सुगंध सर्वत्र पसरतो.पशु पक्षी ही पावसामुळे आनंदित होतात.
पण जेव्हा पाऊस प्रचंड प्रमाणात पडतो,तेव्हा लोकांचे खूप हाल होतात.रसत्यांवर पाणी साठते.काही लोकांच्या घरात पाणी घुसल्यामुळे त्यांचे फार नुकसान होते.रसत्यावर जमा झालेल्या चिखळामुळे लोकांचे कपडे खराब होतात.अधिक पाऊस पडल्यामुळे तांत्रिक बिघाडामुळे विजसुद्धा जाते.तेव्हा पाऊस नकोसा वाटतो.
उन्हाळ्यामुळे त्रासलेले लोक पावसाची वाट पाहत असतात. पावसाळ्यात निसर्गाचे दृश्यच बदलून जाते. पावसाळामुळे सृष्टी पूर्णपणे बहरते. गावात ओढा खळखळतो. झाडे मस्त पानांनी बहरतात. वारा झाडांमध्ये घुटमळतो. सगळीकडे हिरवळ पसरते विहीण काठोकाठ पाण्याने भरतात. पाऊसमुळे निसर्ग तृप्त होतो व त्याचे गुण व संस्कार कळवतो.
please mark me as a BRAINLIEST