Hindi, asked by poonamsona451, 3 months ago

) 'दुभत्या गाईच्या लाथा गोड' या म्हणीचा अर्थ
खालीलपैकी कोणता?
A. दुभत्या गाईची लाथ लागत नाही.
-B. फायदयासाठीअपमान सहन करणे.
C. अडथळे आले तरी प्रयत्न करावा.
D. दुभत्या गाईच्या लाथा खाणे.​

Answers

Answered by nitaditya007
1

Answer:

दुभत्या गाईची लाथ लागत नाही.

Answered by mad210216
0

"दुभत्या गाईच्या लाथा गोड" या म्हणीचा अर्थ आहे "फायद्यासाठी अपमान सहन करणे"

Explanation:

  • मराठी भाषेत वेगवेगळ्या म्हणींचा वापर केला जातो. म्हणींचा वापर करून आपण आपले विचार समोरच्या व्यक्तीपुढे स्पष्टपणे प्रस्तुत करू शकतो.
  • 'दुभत्या गाईच्या लाथा गोड' म्हणीचा अर्थ आपण समझून घेऊ:
  • चांगल्या माणसांच्या सहवासात रहायला तर आपल्याला आवडते.
  • पण कधीकधी असे प्रसंग येतात जेव्हा, वाईट माणसांच्या सहवासात आपल्याला आपल्या फायद्यासाठी रहावे लागते.
  • आपले काम पूर्ण करून घेण्यासाठी आपल्याला अशा माणसांकडून होणारा त्रास किंवा अपमान सुद्धा सहन करावा लागतो.
  • या म्हणीचा वाक्यात उपयोग:
  • नगरसेवकाकडून आपल्या कामाला परवानगी मिळवण्यासाठी नरेश शेठला त्यांच्या कार्यलयात बऱ्याच वेळा जावे लागले.पण तरीही, त्यांना नगरसेवकाचा राग आला नाही. म्हणतात ना दुभत्या गाईच्या लाथा गोड असतात.

Similar questions