दुचाकी व चारचाकी वाहने साधने म्हणून उपयोगी पडतात जर
Answers
Answered by
0
Explanation:
महाराष्ट्र मोटार कर अधिनियम, 1958 त्याचप्रमाणे महाराष्ट्र मोटार वाहन कर नियम, 1959 अन्वये महाराष्ट्र राज्यात वापरण्यात येणाऱ्या किंवा वापरासाठी ठेवलेल्या मोटार वाहनांवर, मोटार वाहन कर आकारण्यात येतो. शासन अधिसूचनेव्दारे वेळोवेळी विनिर्दीष्ट केलेल्या दराने कर वाहनधारकांकडून आकारण्यात येतो.
महाराष्ट्र मोटार वाहन कर अधिनियम 1958 च्या कलम 4 मध्ये मोटार वाहन कराचा भरणा करण्या विषयीची, वार्षिक दराने, त्रेमासिक दराने, व्दैमासिक दराने आणि मासिक दराने कर निधीकरण पध्दतीची तरतूद अंतर्भूत आहे.
दुचाकी आणि खाजगी कार या वाहनांकरिता, त्यांच्या किंमतीवर आधारीत कर रचना आहे.
मालवाहू वाहनांवर त्यांच्या भारसहित वजनावर आणि भाडोत्री प्रवासी वाहनांवर त्यांच्या परवान्याच्या प्रकारानुसार व आसनक्षमतेनुसार कर आकारण्यात येतो.
जास्तीत जास्त कर रु. २० लाख.
Similar questions