Hindi, asked by nupurpandit7749, 1 year ago

दांडी-बियो कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे?

Answers

Answered by anushka63871
7

दांडी-बियो नेपाल का राष्ट्रीय खेल है

Answered by halamadrid
1

Answer:

दांडी बियो हा २३ मे,२०१७ पर्यंत नेपाळचा राष्ट्रीय खेळ म्हणून ओळखला जायचा.हा खेळ भारताच्या ‘गिली दंडा’ या खेळासारखाच आहे.हा खेळ २ किंवा २ पेक्षा जास्त खेळाडू खेळू शकतात. या खेळामध्ये दांडी म्हणजेच २ फीट लांबीची एक काठी आणि बियो म्हणजेच ६ इंच लांब लाकडी पिन वापरले जातात.

आधी नेपाळच्या तरुणांमध्ये हा खेळ खूप लोकप्रिय होता,पण आता या खेळाची लोकप्रियता कमी होत चालली आहे.आता व्हॉलीबॉल हा नेपाळचा राष्ट्रीय खेळ म्हणून ओळखला जातो.

Explanation:

Similar questions