Science, asked by maithilibhosale, 3 months ago





थंडीच्या दिवसामध्ये थंड
प्रदेशातील
नळ फुटण्याचा संभव असतो

Answers

Answered by rajraaz85
6

Answer:

थंडीच्या दिवसात विषुववृत्तापासून दूर असलेल्या प्रदेशांमध्ये खूप थंड वातावरण असते. कधीकधी अशा भागातील तापमान हे शून्य डिग्री पेक्षाही खाली जाते.

ज्या वेळेस वातावरण 0℃पेक्षा खाली गेल्यामुळे पाण्याचे बर्फात रूपांतर व्हायला लागते आणि म्हणूनच अशा भागातील घरांमधील नळांमध्ये असलेले पाणी गोठल्यामुळे नळांमध्ये बर्फ तयार होतो.

पाण्याचे बर्फात रूपांतर झाल्यामुळे त्याचा आकारमान वाढतो आणि त्यामुळेच नळ फुटण्याची शक्यता दाट असते.

Similar questions