दाडी पदयात्रा कोटून
व केव्हा निघाली
Answers
Answered by
2
Answer:
दांडी यात्रा आणि सत्याग्रह
ही दांडी यात्रा (मोर्चा) साबरमती आश्रमापासून १२ मार्च १९३० रोजी सुरू झाली. गांधीजींच्या बरोबर त्यांचे ७८ निवडक अनुयायी होते. त्यात सरोजिनी नायडू, इला भट यांचा समावेश होता. यात्रा पुढे निघाली, तसतशी सहभागी लोकांची गर्दी वाढतच गेली.
Similar questions