Art, asked by sangolkarshrawani, 2 months ago

थोड्या वेळाने कुंभार परत आला या वाक्यातील काळ कोणता?​

Answers

Answered by kaduv733
0

Answer:

साधा भूतकाल

Explanation:

कारण साध्या भूतकालामध्ये क्रियापदाला ला, ली, ले हे अव्यय लागतात

Similar questions