India Languages, asked by Priyankagera9927, 30 days ago

दिंडी या वृत्ताचे लक्षण सांगून उदाहरण लिहा​ please reply fast

Answers

Answered by rajraaz85
16

Answer:

वृत्त:

काव्य लिहित असताना ती लयबद्ध होण्यासाठी काही नियमावली असतात. काव्य करत असताना ज्या शब्द रचनेचा उपयोग करावा लागतो त्यालाच वृत्त किंवा छंद असे म्हणतात.

काव्य करत असताना स्वरांचा एक विशिष्ट क्रमाने मांडणी करावी लागते त्यालाच वृत्त असे म्हणतात.

मराठी भाषेत  छंद वृत्ते, अक्षवृत्ते व मात्रा वृत्ते असतात.

दिंडी हा मराठी भाषेतील अतिशय जुने असे वृत्त आहे.

त्याची रचना दोन भागात केलेली असते पहिल्या भागात ९ मात्रा तर दुसर्‍या भागात १० मात्रा असतात. असे एकूण १९ मात्रांचे चरण असते.

उदाहरणार्थ-

घोष होता ग्यानबा तुकाराम

राऊळाची ही वाट सखाराम

करी भक्ती चित्तात नृत्यलीला

पहा दिंडी चालली पंढरीला

१२  २ २   २ |१ २ २ १ २२

म्हणजेच ९+१०=१९  अशा एकूण १९ मात्रा येतात.

Explanation

Similar questions