History, asked by vishalj6115, 3 months ago

थोडक्यात टिपा लिहा १ ) स्त्रीवादी इतिहास​

Answers

Answered by rhythmpathania
9

Answer:

mark as brainlist

Explanation:स्त्रीवाद म्हणजे लिंगभेद झुगारून स्त्री-पुरुष समानतेकडे वाटचाल करणारा विचारप्रवाह. सामान्यतः जरी स्त्रीवाद ही पुरुषविरोधी चळवळ समजली जाते. त्यामुळे ही स्त्रियांचे ऐतिहासिक दुय्यमत्त्व उजेडात आणून हे शोषण संपवण्याचा प्रयत्‍न करते. ही एक सामाजिक, राजकीय जाणीव आहे. स्त्रीवाद ही संकल्पना जरी पाश्चात्त्य आधुनिकतेत उदयास आली अशी सामान्य समजूत

Answered by babasaheb54
1

Answer:

भारतीय इतिहास लेखनाच्या क्षेत्रात सुरवातीस प्रामुख्याने पुरुष अभ्यासक कार्यरत असल्यामुळे भारतीय इतिहासातील स्त्रियांचे स्थान आणि त्यांची कामगिरी हा इतिहास तुने दुर्लक्षित राहिला होता .त्यावर अधिक प्रकाश टाकणे हे स्त्रीवादी इतिहास कारण पुढे पहिले आवाहन होते तसेच स्त्रियांनी निर्मिलेल्या साहित्याचे संशोधन आणि संकलन करणे आवश्यक होते. इतिहासातील स्थानावर विचार नव्याने होणे आवश्यक होते. एकोणविसाव्या शतकात स्त्रियांविषयी लेखन करणाऱ्या लेखिकांमध्ये ताराबाई शिंदे यांचे नाव अग्रणी आहे .

Similar questions