India Languages, asked by adeshsath786, 7 months ago

थोडक्यात उत्तरे लिहा.
(अ) कोरडे नक्षत्र गेल्यावर शेतकऱ्याच्या मनात कोणकोणते विचार येत असतील ?​

Answers

Answered by ruhi30834
0

Answer:

आता आपल्याला आणखीन कही तरी पेरता येइल.आपले जे आत्ताचे पीक आहे तेही छान वाढेल.

Explanation:

PLEASE MARK ME AS BRAIN LIEST I REALLY NEED^__^

Answered by yassersayeed
1

पेरणी करूनही पावसाचे नक्षत्र कोरडे गेल्यावर शेतात काही पिक येणार नाही.

खायला अन्न मिळणार नाही.

पाण्याची टंचाई जाणवेल आणि शेतीसाठी आणि पिण्यासाठी पाणी मिळणार नाही दुष्काळ पडेल.

गुराढोरांना खायला मिळणार नाही. जीवन जगणे कठीण होऊन जाईल.

असे विचार कोरडे नक्षत्र गेल्यावर  मनात येत असतील.

Similar questions