Hindi, asked by rk2052917, 30 days ago

.२. थोडक्यात उत्तर लिहा
निवडणूक आयोगाची कोणतीही दोन कामे लिहा
उत्तर:​

Answers

Answered by Anonymous
14

\huge\fbox\green{उत्तर}

: निवडणूक आयोग पुढील कार्ये करतो

(१) मतदार याद्या तयार करण्याचे व त्या अद्ययावत करण्याचे काम करणे.

(२) निवडणुकांचे वेळापत्रक आणि निवडणुकीची प्रक्रिया यांचे नियोजन करणे.

(३) उमेदवारांच्या अर्जाची छाननी करणे.

(४) निवडणुका घेणे व त्यासंबंधीची सर्व कामे करणे,

(५) राजकीय पक्षांना मान्यता देणे वा मान्यता रद्द करणे.

(६) निवडणुकीसंबंधातील सर्व वाद वा तक्रारींचे निवारण करणे.

\large\mathfrak\red{jai \:maharashtra}

Similar questions