थोडक्यात उत्तरे लिही.
१) वारा म्हणजे काय ?
Answers
Answered by
6
Answer:
भूपृष्ठावरून वाहणाऱ्या हवेस वारा असे म्हणतात. पृथ्वीवरील वायूदाबातील फरकामुळे वातावरणात हालचाली होतात.जास्त दाबाच्या प्रदेशाकडून कमी दाबाच्या प्रदेशाकडे हवा वाहू लागून वारे निर्माण होतात. याला पवन असेही म्हणतात.
वाऱ्यामुळे ढग वाहून नेण्यास, पाऊस पडण्यास, वस्तू वाळण्यास मदत होते. तसेच वादळे, चक्रीवादळे होतात. वाऱ्यावर पवनचक्की चालते.
Explanation:
Answered by
0
Answer:
भूपृष्ठावरून वाहणाऱ्या हवेस वारा असे म्हणतात. पृथ्वीवरील वायूदाबातील फरकामुळे वातावरणात हालचाली होतात.जास्त दाबाच्या प्रदेशाकडून कमी दाबाच्या प्रदेशाकडे हवा वाहू लागून वारे निर्माण होतात. याला पवन असेही म्हणतात. वाऱ्यामुळे ढग वाहून नेण्यास, पाऊस पडण्यास, वस्तू वाळण्यास मदत होते. तसेच वादळे, चक्रीवादळे होतात.
Similar questions