History, asked by monalimunje, 1 day ago

थोडक्यात उत्तरे लिहा.
(१) वेदकालीन लोकांच्या आहारामध्ये कोणकोणत्या पदार्थांचा समावेश होता?​

Answers

Answered by uttamjadhav7608
7

Answer:

वेदकालीन लोकाच्या आहारामध्ये प्रमुख्याने गहू सातु तादुऴ या तृणधान्याचा समावेश होता

Answered by archanaghagardare
1

Answer:

१) वेदकालीन लोकांच्या आहारामध्ये प्रामुख्याने गहू तांदूळ, सातू या तृणधान्यांचा समावेश होता.

२) उडीद, मसूर, तीळ आणि मांस हे पदार्थही त्यांच्या आहारात असत.

३) दूध, दही, तूप,लोणी,मध हे त्यांचे आवडते पदार्थ होते.

Similar questions