Geography, asked by kohli8664, 11 months ago

दिग्बोई येथून सकाळी सात वाजता अरुणने आईला फोन केला. जैसलमेरमध्येत्याच्या आईने तेथील स्थानिक वेळेनुसार तो किती वाजता घेतला असेल?

Answers

Answered by Nupur5120004
1

on the same time because in India all time is always same

Answered by halamadrid
5

Answer:

दिग्बोई येथून सकाळी सात वाजता अरुणने आईला फोन केला. जैसलमेर मध्ये त्याच्या आईने तेथील स्थानिक वेळेनुसार तो फोन सकाळी सात वाजताच घेतला असेल.

जैसलमेर आणि दिग्बोई ही भारतीय शहरे आहेत,म्हणून तिथे समान वेळ असतो.भारतातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश एकाच टाईम झोनचे(वेळ क्षेत्र)अनुसरण करतात.स्वातंत्र्ययपूर्वी, भारतात-बॉम्बे टाईम झोन व कलकत्ता टाईम झोन असे दोन टाईम झोन होते.

यामुळे होत असलेले गोंधळ टाळण्यासाठी प्रशासनाने निर्णय घेतले की संपूर्ण देशाने फक्त एकाच टाईम झोन अर्थात भारतीय प्रमाणवेळाचे अनुसरण करावे. भारताची प्रामाणवेळ ही उत्तरप्रदेशच्या मिर्झापूर शाहरावरून जाणाऱ्या रेखावृत्तावरील असलेल्या वेळेनुसार ठरवली जाते.ही वेळ ग्रीनविच सरासरी वेळेपेक्षा साडेपाच तास पुढे आहे.

Explanation:

Similar questions