India Languages, asked by myron1234, 5 months ago

दंग होणे
याचा अर्थ सांगून आपल्या वाक्यात उपयोग करा
Ans needed in Marathi ​

Answers

Answered by rajraaz85
10

Answer:

दंग होणे

अर्थ -तल्लीन होणे किंवा मग्न होणे.

Explanation:

वाक्यात उपयोग-

१. स्मिता नवीन आणलेले खेळणे खेळण्यात दंग झाली.

२. घरात गर्दी असून देखील विजय कार्यालयाच्या कामात दंग झाला.

३. शिक्षक शिवाजी महाराजांचा इतिहास सांगत असताना विद्यार्थी ऐकण्यात दंग झाले.

४. आजीची गोष्ट ऐकण्यात घरातील सर्व लहान मंडळी दंग झाली.

५. संगीताचा कार्यक्रम ऐकण्यात सर्वे श्रोते दंग झाले.

ज्यावेळी एखादा व्यक्ती काम करत असताना चित्त विसरून त्या कामात गुंतून जातो व त्याला कुठल्याही गोष्टीचे भान राहत नाही म्हणजे तो तल्लीन होऊन जातो किंवा मग्न होतो त्याला दंग होणे असे म्हणतात.

Similar questions