India Languages, asked by BeulahDias4948, 1 year ago

देह देवाचे मंदिर आत आत्मा परमेश्वर हा कोणता अलंकार आहे

Answers

Answered by Anonymous
7

Huey to be happy to help with this mail and I have a place to be able and output

Answered by chamilmajumder
1

Answer:

देह देवाचे मंदिर। आत आत्मा परमेश्वर . जेव्हा एखादी कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगवून सांगितली जाते तेव्हा अतिशयोक्ती हा अलंकार निर्माण होतो.

Explanation:

देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर ॥१॥

जशी उसात हो साखर, तसा देहात हो ईश्वर ।

जसे दुग्धामध्ये लोणी, तसा देही चक्रपाणि ॥२॥

देव देहात देहात, का हो जाता देवळात ।

तुका सांगे मूढ जना, देही देव का पहाना ॥३॥

अलंकार :- भाषेला ज्यांच्यामुळे शोभा येते त्या गुणधर्मांना 'भाषेचे अंलकार' असे म्हा ऱ्हणतात्त.

भाषेच्या अंलकाराचे प्रकार (दोन) :- 1) शब्दालंकार 2) अर्थालंकार

एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा 'अनुप्रास' हा अंलकार होतो.

(1) वालिश, बहु, बायकांत, बुडबडला

(2) आज गोकुळात रंग खेळतो हरी। राधिके जरा जपुन जा तुझ्या घरी ।

(3) गडद निळे गडद निळे जलत भरुनी आले. शितल अन्‌ चपल चरण अनिल गण निघाले.

(4) पेटविले पाषाण पठारवरती शिवंबांनी ।

(5) मनमोहिनी तुझा मोहक मोहरा मनातून माझ्या मावळेना ।

Similar questions