देहभान विसरणे-
वाक्प्रचार आणि अर्थ लिहा
Answers
Answered by
10
Answer:
स्वतःची जाणीव नसणे.
I hope this is helpful and correct answer
Answered by
0
वाक्प्रचार आणि अर्थ लिहा
देहभान विसरणे- स्वत: ची जाणीव नसणे.
राव साहेब देहभान विसरुन सेवा करत होते .
वाक्य प्रचाराची उदाहरण
- आश्चर्य वाटणे - अचंबा वाटणे
रविवाराचा दिवशी मला अभ्यास करत पाहून
आईला आश्चर्य वाटला .
2. पुष्टी देणे - सहमति देणे
मी दादाला फिरायला जाणयासाठी पुष्टि
दिली .
3. डोळ्यांत पाणी उभे राहणे - रडू येणे
बाबा माझ्यावर रागवले म्हणून माझ्या
डोळ्यांत पाणी उभे राहिले.
#SPJ 3
Similar questions