Math, asked by ujju1043, 1 year ago

ठिक चार वाजून वीस मिनिटांची कायद्यांची स्थिती काय राहील?
तासकाटा चार वर मिनिटकाटा वीस वर
तासकाटा चारच्या पुढे मिनीटकाटा चारवर
तासकाटा पाचवर मिनीटकाटा पाचवर
तासकाटा तीनवर मिनीटकाटा चारवर

Answers

Answered by yash6989262
0
तासकाटा चारच्या पुढे मिनीटकाटा चारवर
is the answer of ur question
Similar questions