History, asked by naruto1669, 9 months ago

दृक्कला म्हणजे काय आणि त्याची व्याख्या सांगा मराठीतून

Answers

Answered by Anonymous
5

दृक्कला म्हणजे काय आणि त्याची व्याख्या सांगा मराठीतून.......................

Answered by amikkr
1

दृक्कला या शब्दाची फोड द्रुक कला अशी होते. म्हणजेच जी कला दिसते, दृश्य स्वरूपात असते ती दृक्कला होय.

  • असं म्हटलं जातं की चित्र बोलत, पण बोलत म्हणजे काय? चित्र कसं बोलत? चित्रकला ही दृक्कला आहे असं म्हंटला जातो.
  • ते दिसतं व दर्शकने बघाव याच साठी निर्माण केलेलं असतं. चित्र आपल्याला सुरुवातीला त्यांच्या एकत्रित परिणामाने तयार झालेले एक दृश्य म्हणून दिसतो.
  • चित्र फोटो प्रमाणे एका क्षणात पुर्ण घडत नाही किंवा घडवता येत नाही. चित्र हे हळूहळू तयार होत. ते बनवायला रंगवायला काही तास, दिवस, आठवडे, महिने, वर्षही लागू शकतात.
  • चित्र जरी टप्प्याटप्प्याने तयार होत असलं तरीही चित्रकाराला चित्र पूर्ण झाल्यावर जाणवणारा दिसणारा समग्र, अखंड, एकत्रित दृश्य परिणाम महत्त्वाचा वाटत असतो.
  • आपण जेव्हा चित्र पाहतो तेव्हा चित्राचा समग्र, अखंड परिणाम आपल्यासमोर येतो.
  • चित्रकलेप्रमाणे अनेक कला या दृक्कला असतात.

#SP J2

Similar questions