द कुमार हा ग्रंथ कोणी लिहिला है
Answers
Answered by
0
Answer:
महाभारत हा एक प्राचीन संस्कृत काव्यग्रंथ आहे. महर्षी व्यास यांनी हा ग्रंथ गणपतीकडून लिहून घेतला अशी मान्यता आहे.[१]
कुरुक्षेत्राचे एक प्राचीन चित्रण
या ग्रंथाचे आधीचे नाव जय असे होते.
महाभारत हा ग्रंथ भारताच्या धार्मिक, तात्त्विक तसेच पौराणिक महाकाव्यांपैकी एक आहे. जागतिक साहित्यातील महत्त्वाचा ग्रंथ असलेल्या महाभारताचा भारतीय संस्कृतीवरचा ठसा अमीट असा आहे.
महाभारतात एक लाखाहूनही अधिक श्लोक असून हा ग्रंथ ग्रीक महाकाव्ये इलियड व ओडिसी यांच्या एकत्रित आकाराच्याही सात पट मोठा आहे.
Similar questions
Computer Science,
3 months ago
Math,
3 months ago
Math,
3 months ago
Math,
7 months ago
Political Science,
1 year ago
Accountancy,
1 year ago