दुकानातून शाळेसाठी एक मोबाइल घ्यायचा आहे विद्यार्थी प्रातिनिधी हा नात्यांने मागणी पत्र लिहा दुकान - कोणार्क इलिक्ट्रॉनिक्स
Answers
पत्र लेखन.
Explanation:
शाळेसाठी मोबाइल मागवण्याबाबत विनंती पत्र:
नयन शर्मा,
जीवदया विद्यालय,
सुभाष चौक,
नाशिक.
दिनांक- १ ऑक्टोबर, २०२१
प्रति,
माननीय व्यवस्थापक,
कोणार्क इलेक्ट्रॉनिक्स,
सुभाष चौक,
नाशिक.
विषय: शाळेसाठी मोबाइल मागवण्याबाबत.
सन्माननीय महोदय,
मी,नयन शर्मा, जीवदया विद्यालयाचा, विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून हे पत्र लिहत आहे. आम्हाला आमच्या शाळेच्या कामांसाठी एक मोबाइल हवा आहे, त्यासाठी हे पत्र लिहत आहे.
आम्हाला तुमच्या दुकानातून रेगमी-३०३ हा मोबाइल घ्यायचा आहे. कृपया करून तुम्ही त्वरित हा मोबाइल आम्हाला उप्लब्ध करून द्या व त्याच्या किमतीवर आकर्षक सूट द्या अशी नम्र विनंती.
धन्यवाद!
आपला विश्वासु.
नयन शर्मा.
(विद्यार्थी प्रतिनिधी)
Answer:
prati,
manniy vyavsthapak
kankaleshwar vidhalaya
aakashwani kendra
beed
sammanniy mahoday,
me shelar nishant kankaleshwar vidhyalayacha
vidharthi pratinidhi mhanun he patra lihat aahe.
aamhala aamchya shalechya kamansathi ek
mobile hva aahe, tyasathi he patra lihet aahe.
aamhala tumchya dukanatun redmi-९ ha mobile ghaycha aahe. krupaya karun tumhi tvarit ha mobile aamhala uplabdh karun dya ashi mazhi
namra vinti.
dhnyawad.
aapla vishwasu
shelar nishant
Email id