दृक श्राव्य साधना मध्ये कोणत्य साधनांचा समावेश होते
Answers
Answer:
दृक श्राव्य साधने -
माहिती चा प्रसार करण्यासाठी अनेक प्रकारचे साधने उपलब्ध असतात त्यापैकी ज्या साधनांच्या माध्यमातून आपल्याला बघता देखील येते व माहिती ऐकता देखील येते अशा साधनांना दृकश्राव्य साधने असे म्हणतात.
दूरदर्शन हे दृकश्राव्य माध्यमाची उत्तम उदाहरण आहे. तसेच चित्रपट हेदेखील दृकश्राव्य माध्यमाची उत्तम उदाहरण आहे.
दूरदर्शनच्या माध्यमातून आपल्याला एखाद्या गोष्टीची उत्तम रित्या माहिती ऐकता येते तसेच ती माहिती आपल्या डोळ्याने देखील बघता येते.
कान आणि डोळे या इंद्रियांच्या माध्यमातून ज्या वेळेस एकाच वेळी आपल्याला एखाद्या गोष्टीचा आनंद घेता येतो त्यावेळेस त्या साधना दृकश्राव्य साधने असे म्हणता येईल.
आंतरजालाच्या जगात असे अनेक साधने उपलब्ध झालेले आहेत की ज्यांच्या माध्यमातून एखादी गोष्ट आपल्या पर्यंत पोहोचवण्यासाठी ऐकणे व बघणे या दोन्ही माध्यमांचा एकाच वेळेस उपयोग केला जातो.
#SPJ3