"दृक-श्राव्य या शब्दांचे अर्थ कोणते
"
Answers
Answered by
4
Answer:
एखाद्या माध्यमातून ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट बघू शकतो व त्यासोबतच ऐकू शकतो अशा माध्यमांना दृकश्राव्य माध्यम असे म्हणतात.
दृक माध्यमे म्हणजे ज्या माध्यमातून एखादी गोष्ट बघून संदेश मिळतो.
श्राव्य माध्यम म्हणजे ज्या माध्यमातून ऐकून संदेश मिळतो.
मात्र काही माध्यमे असे असतात ज्यांच्या तून आपण बघू पण शकतो व आपण ऐकू पण शकतो अशा सर्व माध्यमांना दृक-श्राव्य माध्यमे असे म्हणतात.
दूरदर्शन, चित्रपट, व्हिडिओ फिल्म हे दृकश्राव्य माध्यमाची उदाहरणे आहेत.
दृक-श्राव्य माध्यमांचा प्रभाव हा खूप जास्त व प्रभावी असतो.
Answered by
0
Explanation:
द्रव्यमान ई रिक्शा व मंदिर कहां है
Similar questions