Hindi, asked by sanjaysomwanshi, 7 months ago


दु:खावरील रामबाण उपाय कोणता ?​

Answers

Answered by Pranitasurwase
1

Answer:

माझ्या मते दुःख विसरून , आनंदी राहायला पाहिजे .

दुःख विसरून नव्याने आपल्या कामाला सुरुवात केली पाहिजे.

मला माहित आहे दुःख लवकर विसरता येत नाही पण प्रयत्न नक्की करा. दुसऱ्याचं त्रास स्वतःला कधीच करून घायचा नाही.

मला काय दुःखावर वर रामबाण उपाय माहित नाही; पण मी मला जमेल तसे सांगितलं .

Similar questions