दिला-घेतला वाढतो
रानातला रानमेवा,
तुम्ही आम्ही सारेजण
गुण्यागोविंदानं खावा ।।३।।
जीव दमतो, शिणतो
घास भरवते माय,
घरामंदी घरट्यात
जशी धातली साय ।।४।।
अगणात आज माझ्या
दाणं टिपती पाखरं,
दूर उडुनिया जाता
आस येती गालावर ।।५।
please explain this verse......
Answers
Answered by
2
Answer:
Benz Bas s
Similar questions