Math, asked by hemlatabhosale2807, 7 months ago

दिलेले अक्षर वापरून उत्तर लिहा कवायती साठी एका रांगेत y अशा x रांगा केल्या तर कवायती साठी एकुण किती मुले हजर होती?​

Answers

Answered by MASTERPRANAV
2

Answer:

एका रांगेत y मुले अशा x रंगा

एकूण मुले = xy

Similar questions