दिलेली अपूर्ण कथा पूर्ण करा
एक राजा होता त्याचं त्याच्या प्रजेवर खूप प्रेम होतं त्यांनी लोकांसाठी खूप सोय केल्या त्याने रस्ते बांधले रस्त्यांच्या कडेला अनेक झाडे लावली बागा तयार केल्या अनेक दुकाने सुरू केली तलाव बांधले घराजवळ विहीर बांधणी पोलीस चोरांना तुरुंगात टाकले लोक आनंदी झाले त्यांना त्यांचा राजा खूप आवडला काही दिवसांनी खूप वाईट गोष्ट घडली एक माणूस आजारी पडला दुसरा माणूस आजारी पडला एक एक करत सगळे लोक आजारी पडली लोक हैराण झाले राजा चिंतेत पडला आता काय करावे मग दवंडी पेटली कोणीही यावे लोकांना औषध द्यावे बरे करावे जो लोकांना बरे करेल त्याला मी एक लाख रुपये बक्षीस देईन
Attachments:
Answers
Answered by
0
Answer:
Explanation:

Similar questions