दिलेली बहुपदीची कोटी लिहा: x²
Answers
Answered by
5
Solution :
बहुपदीची कोटी x² = 2
Degree of given polynomial
x² is 2.
••••
Answered by
6
वरती दिलेली संख्या म्हणजेच x^२ ही बहुपदी आहे कारण ह्याची कोटी २ आहे.
बहुपदी संख्या असण्यासाठी किमान २ ही कोटी असावी लागते.
♦x ^ २
म्हाजेच ह्याची कोटी २ आहे आणि म्हणून ती संख्या बहुपदी आहे.
वरील प्रकारचे प्रश्न बीजगणित मध्ये विचारले जातात ,हे प्रश्न बघायला गेले तर सोपे असतात पण नित्यनियमाने रियाज केले की हे प्रश्न अजून सोप्पे बनतात. नववी ,आठवी, दहावीच्या परीक्षेत हे प्रश्न आढळतात व सोडवायला सोपे असतात. नीट लक्ष देऊन असे प्रश्न सोडवणे अपेक्षित आहे. वरील प्रश्न दोन ते तीन मार्कांसाठी येऊ शकतात. अधिक माहितीसाठी पुस्तके अथवा इंटरनेट वर जाऊन माहिती गोळा करा.
Similar questions
Math,
7 months ago
Social Sciences,
7 months ago
Science,
7 months ago
Math,
1 year ago
Political Science,
1 year ago
Political Science,
1 year ago