Math, asked by PragyaTbia, 1 year ago

दिलेलं एकसामयिक समीकरणे सोडवा: 2x + y = -2 ; 3x - y = 7

Answers

Answered by hukam0685
7
उत्तर:

दिलेलं एकसामयिक समीकरणे सोडवा:

2x +y = -2 ; 3x - y = 7

समीकरण 1 &2, आणि दोन्ही समीकरण + करा

2x +y = -2 \\ 3x-y=7 \\ - - - - - - - - - - \\ 5x = 5 \\ \\ x = 1\\ \\
2x +y = -2 \\ \\ 2(1)+y=-2\\ \\y =-2-2=-4 \\ \\ y = -4 \\ \\

x =1,y =-4

आशा करते की हे तुम्हाला मदत करेल
Similar questions