दिलेलं एकसामयिक समीकरण सोडवा: 3x-5y=16; x-3y=8
Answers
Answered by
3
Answer:
Step-by-step explanation:
Attachments:
Answered by
1
चला चे सहगुणक समान करून आपल्याला त्याची संख्या शोधून काढायची आहे.
x = २, y = -२ या दोन संख्या वरील प्रश्नाचे उत्तर आहे.
3x - 5 y = 16_____(i)
x - 3y = 8______(ii)
आता (ii) ला 3 ने गुणाकार करा
3x - 9y = 24______(iii)
आता x आणि y शोधण्यासाठी (ii) - (iii)
वरची दोन इक्वेशन सोडवल्यानंतर
आपल्याला x = 2 आणि y = -२ असे दोन उत्तरे भेटतात.
वरील प्रकारचे प्रश्न बीजगणित मध्ये विचारले जातात ,हे प्रश्न बघायला गेले तर सोपे असतात पण नित्यनियमाने रियाज केले की हे प्रश्न अजून सोप्पे बनतात. नववी ,आठवी, दहावीच्या परीक्षेत हे प्रश्न आढळतात व सोडवायला सोपे असतात.
Similar questions