Math, asked by PragyaTbia, 1 year ago

दिलेली संख्या  \frac{p}{q} रूपात लिहा: 0.555

Answers

Answered by Anonymous
1

let x = 0.555... (1)

multiple by 10

10x=5.555... (2)

(2)-(1)

9x=5.0000

x=5/9

hope it will help you

Answered by AadilAhluwalia
0

0.555 ह्या संख्येचे p/q रूप 5/9 असे आहे.

म्हणजेच 0.555= 5/9.

ह्या गणिताचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहे.

समजा x= 0.555 ... 1)

10 ने दोन्ही बाजूने गुणाकार करून

10x= 5.55 ...2)

2) - 1) म्हणजे ह्या दोन्ही समीकरणाचे वजाबाकी करून

10x= 5.55 - x= 0.555

9x = 5

9 ने दोन्ही बाजूंना भागाकार करून.

x= 5/9

Similar questions