दिलेले शब्दांचा अर्थ लिहा तार
Answers
Answered by
0
Answer:
तार- पूर्वीच्या काळी पोस्टाने जलद संपर्क साधण्याचे साधन हा एक शॉर्ट मेसेज चा भाग होता
तार- एखाद्या धातूचे लवचिक आणि लांब रूप
Similar questions