दिलेला वाक्याप्रचारा चा
योग्य अर्थ लिहून वाक्य उपयोग करा
1. जीव लावणे
Answers
Answered by
5
अर्थ :- माया लावणे
वाक्य :- मी माझ्या पाळीव कुत्र्या वर खूप जीव लावला .
Similar questions