दिलेले विधाने पूर्ण करा: समाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार...........घटकावर अधिक अवलंबून असतो.(i) लिंग गुणोत्तर(ii) जन्मदर(iii) साक्षरता(iv) स्थलांतर
Answers
Answered by
14
this question answer is (III)
Answered by
8
IV)साक्षरता
समाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार साक्षरतेवर अधिक अवलंवून असतो.
साक्षरता म्हणजे अक्षर ओळखण्याची व समजण्याची क्षमता. जर समाज साक्षर असेल तरच समाज आधुनिक तंत्रज्ञानाला समजण्यासाठी समर्थ असेल. आधुनिक तंत्राची माहिती व ते चालवण्याचे कौशल्य जोपासण्यासाठी समाजात साक्षर लोक असणे आवश्यक आहे. आधुनिक तंत्रज्ञ आपले आयुष्य सोपे करते. त्याचा लाभ घेण्यासाठी समाजात साक्षरता साली पाहिजे. सगळे लोक साक्षर नसले तरी समाजातील मोठ्या भागाला माहिती असणे आवश्यक आहे, तर ते दुसऱ्यांना शिकण्याचा पात्र असतात.
Similar questions