दिलेले विधाने सत्य की असत्य हे सकारण लिहा: प्रत्येक चौरस हा आयत असतो.
Answers
उत्तर :-
असत्य
प्रत्येक चौरस हा आयत असतो - असत्य
स्पष्टीकरण :-
दिलेल्या संलग्नकचा संदर्भ घ्या.
चौरस म्हणजे काय ???
→ चौरस एक चौकोन आहे.
→ चौरस चे चारही कोन 90° असतात आणि चारही बाजू समान लांबीच्या असतात.
आयत म्हणजे काय ???
→ आयत एक चौकोन आहे.
→ चौरस चे चारही कोन 90° असतात परंतु आयत केवळ दोन बाजू समान लांबीच्या असतात.( केवळ उलट बाजू समान )
उदाहरण :- दोन बाजू ची लांबी 2cm आणि दुसरे दोन बाजू ची लांबी 4cm
वरील माहिती अनुसार चौरस आणि आयत मध्ये खूप फरक आहे .
प्रत्येक चौरस आयत नसतो.
Answer in English.
Question :-
True or False, Each square is a Rectangle.
Answer :-
False
Square is not a Rectangle.
Explaination:-
Refer the given Attachment for better understanding
What is a SQUARE ??
→ Square is a quadrilateral.
→ Square's each angle's measure is 90° and all sides are equal.
What is a Rectangle ??
→ A Rectangle is a quadrilateral.
→ A Rectangle has each angles measure 90° but has only opposite sides equal.
A square and Reactangle are different from each other.
A Square is not a Rectangle.
★ उत्तर - प्रत्येक चौरस हा आयत असतो.
हे विधान सत्य आहे.
कारण - चौरसचा प्रत्येक कोन काटकोन असतो.
चौरसाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात. आयताचे कर्ण एकरूप असतात. चौरसाचे कर्ण एकरूप असतात.चौरसाचे कर्ण त्यांचे संमुख कोन दुभागतात. आणि चौरस हे समांतर भुज चौकोनही असतात. त्यामुळे संमुख बाजू समान असतात. संगत कोन समान असतात.
धन्यवाद...