Math, asked by PragyaTbia, 1 year ago

दिलेले विधाने सत्य की असत्य हे सकारण लिहा: प्रत्येक चौरस हा समभुज चौकोन असतो.

Answers

Answered by priyanka7475
4

I think so right answer is satya

Not sure this answers

Answered by gadakhsanket
9
★उत्तर - प्रत्येक चौरस हा समभुज चौकोन असतो.

हे विधान सत्य आहे .

कारण - चौरसाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात.समभूज चौकोन आणि चौरस हे समांतर भुज चौकोनही असतात. त्यामुळे संमुख बाजू समान असतात. संगत कोन समान असतात.चौरसाचे कर्ण एकरूप असतात. समभूज चौकोनाचे कर्ण त्यांचे संमुख कोन दुभागतात.चौरसाचे कर्ण त्यांचे संमुख कोन दुभागतात.

धन्यवाद...
Similar questions