Geography, asked by Dualclick6842, 1 year ago

दिलेलं विधान तपासा, अयोग्य विधान दुरुस्त करून पुन्हा लिहा: एखाद्या ठिकाणाचे स्थान सांगताना फक्त रेखावृत्ताचा उल्लेख केला तरीही चालतो.

Answers

Answered by Anonymous
18

अयोग्य

एखाद्या ठिकाणाचे स्थान सांगताना रेखावृत्त व अक्षवृत्त दोन्ही गोष्टीचा उपयोग करणे आवश्यक आहे

Answered by 435prakashji
2

Answer:

एखाद्या छोट्याशा घटनेला उचलून त्याला राष्ट्रीय अथवा जागतिक पातळीवर महत्व प्रा . करून देणे याला काय म्हणतात

Similar questions
Math, 7 months ago