Science, asked by Lizonmatthew3276, 1 year ago

दिलेल्या आकृतीला नावे द्या, रिकाम्या जागी असणारे विविध टप्पे स्पष्ट करा.

Attachments:

Answers

Answered by parth2077
1

hope you understand.

Attachments:
Answered by Hansika4871
1

"टिश्यू कल्चर"

१) त्या झाडाचे एक मूळ काढण्यात येते, ज्याला टिश्यू असे म्हणू शकतो.

२) ह्याची मग प्रायमरी ट्रीटमेंट केली जाते (बरणीत किंवा मोठ्या बंद भांड्यात त्याला पोषक वातावरणात वाढवले जात

३) एका तिश्यूचे खूप मूळ बनले जातात.

४) मग ह्या तिश्यू ला मुळे फुटतात.

५) मग ह्या मुलांचे द्वितीय हर्डनिंग केले जाते.

६) आणि ही रोपटे मग मातीत लावली जातात.

वरील प्रक्रिया ह्याला टिश्यू कल्चर असे म्हणतात. ही पद्धत आताच्या काळात खूप वापरली जाते. ह्या पद्धतीने वाढवलेली झाडे खूप वर्षे चांगली राहतात आणि चांगले पीक देतात.

उदा: आंब्याचे झाड, चिकू, केळी इत्यादी.

Similar questions