Math, asked by surendrawahne3785, 1 year ago

दिलेल्या बाबततीत, किती शक्यता आहेत: वनिताला महाराष्ट्रातील खालील प्रेक्षणीय ठिकाणांची माहिती आहे. त्यातील एका ठिकाणी मे महिन्याच्या सुट्टीत ती जाणार आहे. अजिंठा, महाबलळेश्वर, लोणार, सरोवर, ताडोबा, अभयारण्य, आंबोली, रायगड, माथेरान, आनंदवन.

Answers

Answered by yash6989262
1
दिलेल्या बाबतीत दहा (10) शक्यता आहे.
कारण ,वनिता महाराष्ट्रातील दिलेल्या कोणत्याही प्रेक्षणीय ठिकाणी मे महिण्यात सुट्टीत जाऊ शकते.
Similar questions