Math, asked by PragyaTbia, 11 months ago

दिलेल्या बहुपदीची अवयव काढा: √3 x² + 4x + √3

Answers

Answered by Hansika4871
0

दिलेले इक्युएशन ax^२ + bx + c ह्या रुपात आहे

म्हणजेच a = √३, b = ४, c = √३

ह्या प्रश्न मध्ये आपल्याला एकचे उत्तर शोधायचे आहे

उत्तर: -१/√३ आणि -√३

√३x^२ + ४x + √३

= √३x^२ + ३x + x + √३

= √३x (x + √३) + १ (x + √३)

= (√३x + १) = ०

आणि (x + √३ ) = ०

म्हणजेच x = -१/√३ आणि -√३

अशा प्रकारचे प्रश्न बीजगणित मध्ये विचारले जातात, हे प्रश्न नववी दहावीच्या परीक्षेत विचारतात व हे सोडवायला सोपे असतात. नीट लक्ष देऊन असे प्रश्न सोडवायला लागतात. हे प्रश्न परीक्षेमध्ये सहा ते सात मार्क साठी विचारले जातात.

Similar questions