Math, asked by PragyaTbia, 11 months ago

दिलेल्या बहुपदीची अवयव काढा: (y² +5y) (y² +5y -2) - 24

Answers

Answered by Ashal
2

here's your answer

hope this helps

Attachments:

Ashal: tell if it helps
Answered by halamadrid
0

या प्रश्नाचे उत्तर म्हणजेच बहुपदीची अवयव आहेत,(y+1) (y+4) (y-1) (y+6)

दोन्ही कंसामधील पद,y² +5y हे समान आहे.

तर आपण असे मानू की,y² +5y= m

बहुपदीमध्ये, y² +5y च्या जागी m टाकल्यावर आपल्याला मिळते,

(m) (m-2) - 24

= m² - 2m- 24

= m² - 6m+4m-24

=m(m-6) + 4(m-6)

=(m+4)(m-6)

आता पुन्हा,आपण m च्या जागी y² +5y टाकू,

(y² +5y+4)(y² +5y-6)

(y² +4y+y+4)(y² +6y-y-6)

y(y+4)+1(y+4) y(y+6)-1(y+6)

(y+1) (y+4) (y-1) (y+6)

Similar questions