दिलेल्या बहुपदीचा गुणाकार करा: 2x ; x²- 2x -1
Answers
Answered by
4
Solution :
बहुपदीचा गुणाकार =(2x )(x²- 2x -1)
= 2x(x²) - 2x(2x) - 1(2x)
= 2x³ - 4x² - 2x
••••
Answered by
2
या प्रश्नाचे उत्तर आहे,2x³ - 4x² - 2x
आपल्याला प्रश्नामध्ये बहुपदीचा गुणाकार करायला सांगितले आहे,
आपण 2x ने प्रत्येक पदाचा गुणाकार करू,
(2x) × (x²- 2x -1)
=2x × x² - 2x × 2x - 2x ×1
=2x³ - 4x² - 2x
◆बैजिक राशीतील प्रत्येक चलाचा घातांक पूर्ण संख्या असेल तर,ती राशी बहुपदी असते.
◆बहुपदी राशीत चलांचा,सहगुनकांचा आणि घातांक यांचा समावेश होतो.
Similar questions